बीड जिल्ह्यात आकडा वाढला:156 पॉझिटिव्ह रुग्ण



बीड जिल्ह्यात आज दि 18 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4483 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 156 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4327 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे


आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 10 आष्टी 27 बीड 40 धारूर 4 गेवराई 12 केज 17 माजलगाव 3 परळी 11 पाटोदा 17 शिरूर 7 वडवणी 8 असे रुग्ण आढळून आले आहेत. 

वाचकहो, 'ILOVEBEED'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @ilovebeed ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!