केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध अभियांत्रिकी पदांच्या एकूण २१५ जागा

 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध अभियांत्रिकी पदांच्या एकूण २१५ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा- २०२१ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभियांत्रिकी सेवा परीक्षा- २०२१

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

Credit - nmk