📣 भारतीय पुनर्वास परिषदेमध्ये 14 जागा 14 seats in the Indian Rehabilitation Council



📣 भारतीय पुनर्वास परिषदेमध्ये 14 जागा 


💁‍♂️ पदाचे नाव आणि पदसंख्या : 

● परीक्षा नियंत्रक : 2

● सल्लागार : 4

● विभाग अधिकारी : 1

● कार्यक्रम अधिकारी : 2

● सहाय्यक कार्यक्रम अधिकारी : 2

● स्टेनोग्राफर : 2

● सहाय्यक : 1

🤓 वयाची अट : 50 वर्षापेक्षा जास्त नसावी.

👍 नोकरीचे ठिकाण : दिल्ली.

✔️ अर्ज पद्धती : ऑफलाईन.

📝 अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव, भारतीय पुनर्वसन परिषद, बी -22, कुतुब संस्थागत क्षेत्र, नवीन दिल्ली – 110016

🗓️अर्ज करण्याची मुदत : दि. 30 सप्टेंबर 2020.

👩‍💻 अधिकृत वेबसाईट : rehabcouncil.nic.in