📣 Flipkart व Amazonमध्ये मेगा भरती! - Mega Recruitment in Flipkart and Amazon!



📣 Flipkart  व Amazonमध्ये मेगा भरती!


येत्या ऑक्टोबरमध्ये फ्लिपकार्ट  सुमारे 70,000 लोकांना नोकरी देणार आहे. 

कंपनीने याबाबत सांगितले की, यावर्षी फ्लिपकार्ट पुरवठा साखळीत भरपूर लोकांना नियुक्त करणार असून याद्वारे लाखो अप्रत्यक्ष रोजगार  निर्माण होतील.


🎯 प्रशिक्षणवर भर :

● सध्या फ्लिपकार्ट लोकांना नोकरीसाठी प्रशिक्षणही देत आहे. यासाठी ते क्लासरुम आणि डिजिटल कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देत आहे.

● याशिवाय, फ्लिपकार्ट कस्टमर सर्विस, डिलीवरी, इंस्टॉलेशन आणि सेफ्टी व सॅनिटाइजेशन उपाय याबद्दल प्रशिक्षण देत आहे.

● तसेच हॅंड-हेल्ड डिवाइसेस, PoS मशीनी, स्कॅनर, वेगवेगळे मोबाइल एप्लिकेशन आणि ERPs यांचेदेखील प्रशिक्षण देत आहे. 

● या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांची कौशल्ये वाढतील. ज्यामुळे भारतातील वेगाने वाढणार्‍या ई-कॉमर्स उद्योगात लोकांना नोकरी मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे भविष्यही सुधारेल. 


🤩 Amazon मध्ये भरपूर संधी :

● Amazonने देखील सांगितले की, त्यांच्या ऑनलाइन ऑर्डर वाढत असल्याने आणखी 1 लाख लोकांना कामावर घेणार आहेत. 

● अ‍ॅमेझॉनने सांगितले की नवीन कर्मचाऱ्यांना पार्ट टाईम आणि फुल टाईम कामाचे पर्याय असणार आहेत. 

● यामध्ये पॅकिंग, शिपिंग आणि ऑर्डरची क्रमवारी लावण्यात मदत करायचे काम असेल. 


Mega Recruitment in Flipkart and Amazon!

Flipkart will employ about 70,000 people in October.

The company said that this year, Flipkart will hire a lot of people in the supply chain, which will create millions of indirect jobs.


 Focus on training:

 Currently Flipkart is also training people for jobs. For this, it is training classroom and digital staff.

In addition, Flipkart provides training on customer service, delivery, installation and safety and sanitation measures.

 It also provides training on hand-held devices, PoS machines, scanners, various mobile applications and ERPs.

The skills of the staff involved in this training will be enhanced. This will help people get jobs and improve their future in India's fast growing e-commerce industry.


 Lots of opportunities in Amazon:

Amazon also said it will hire another 1 million people as their online orders grow.

Amazon said the new employees will have the option of part-time and full-time work.

This will include packing, shipping and sorting of orders.