नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ५० जागा
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
कनिष्ठ निवासी पदांच्या ५० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख– दिनांक ९ एप्रिल २०२१ दरम्यान अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.
मुलाखतीचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Credit NMK
टिप्पणी पोस्ट करा