🎯 MPSC मार्फत विविध पदांसाठी


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका व आदिवासी विकास विभागाकरिता विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.


💁‍♂️ पदाचे नाव : वैद्यकीय अधीक्षक, विशेष अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी


👍 पद संख्या : 26 जागा


💸 शुल्क : खुला प्रवर्ग -  699 रुपये I राखीव प्रवर्ग - 429 रुपये


🗓️ अर्ज करण्याची मुदत : दि. 31 ऑगस्ट 2020 आहे. 


👨‍💻 अधिकृत वेबसाईट : https://www.mpsc.gov.in/1035/Home