🤩 NABARD मध्ये भरती! Recruitment in NABARD!


💁‍♂️ पदाचे नाव व पद संख्या अशी :


● प्रोजेक्ट मॅनेजर- ॲप्लिकेशन मॅनेजमेंट : 01

● सिनिअर ॲनलिस्ट-इन्फॉर्मेशन सिक्योरिटी ऑपरेशन्स : 01

● सिनिअर ॲनलिस्ट- नेटवर्क/SDWAN ऑपरेशन्स : 01

● प्रोजेक्ट मॅनेजर- IT ऑपरेशन्स/इंफ्रास्ट्रक्चर सर्व्हिस : 01

● ॲनालिटिक्स-कम-चीफ डेटा कंसल्टंट : 01

● सायबर सिक्योरिटी मॅनेजर (CSM) : 01

● एडिशनल सायबर सिक्योरिटी मॅनेजर (ACSM) : 01

● एडिशनल चीफ रिस्क मॅनेजर : 02

● रिस्क मॅनेजर : 04


🤓 वयाची अट : 01 ऑगस्ट 2020 रोजी 62 वर्षांपर्यंत.


📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत


💸 फी : General/ OBC : ₹800/- (SC/ST/PWBD: ₹50/-)


🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 23 ऑगस्ट 2020


👨‍💻 अधिकृत वेबसाईट पहा : https://www.nabard.org/


🗞️ जाहिरात पहा : https://bit.ly/31Co8OV


👨‍💻 ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3ipjfQ5