Breaking News Beed जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या



● जिल्ह्यात दिवसभरात 1297 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले 

● बीड शहरात चार ठिकाणी कोरोना तपासणी केंद्र; नागरिकांना जिल्हा रुग्णालयातच गर्दी न करण्याचे आवाहन 

● वाळूघाटांवर पर्यावरणासह कोविड नियमांचे सर्रासपणे होतेय उल्लंघन; कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत सर्व वाळूघाट बंद करा : सचिन मुळूक

● अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रूग्णालयात होणारा ऑक्सिजनची निर्मिती

● परळीचा प्लांट अंबाजोगाईमध्ये कार्यान्वित !

● जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक व्हिडिओ आला समोर; जमिनीवरच ऑक्सीजन देऊन रुग्णांवर उपचार सुरू