Corona News Beed जिल्ह्यात दिवसभरात 1047 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले


zunjar neta beed news marathi

Beed Corona News Beed

 ● जिल्ह्यात दिवसभरात कोरोना रुग्णांची संख्या 1047 वर गेला 


● रुग्णालयांतील ऑक्सिजन खंडित झाल्याने सहा जणांचा मृत्यू


● जिल्ह्यासाठी 15 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा; रुग्णसंख्येनुसार वाटपासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे 


● जिल्ह्यात 20 दिवसात 125 जणांचा मृत्यू; 12 हजार 232 रुग्णांना डिस्चार्ज


● बीड जिल्ह्यात सहा ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करा : पालकमंत्री धनंजय मुंडे