Beed Braking News बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या



◼️ अजित कुंभार, रामास्वामी जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून, ऑक्सीजन, रेमडिसीवीरसह आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला


◼️ आमदार सुरेश धस यांची संपूर्ण मतदार संघातील गावो-गावी, खेडो-पाडी अँटीजन टेस्ट व आधार जनजागृती मोहीम


◼️ बीड जिल्ह्यात आज 1210 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले


◼️ आता केवळ दोन तासच चालणार बँका - रवींद्र जगताप


◼️ विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद