आज बीड जिल्ह्यात 94 कोरोना पॉझिटिव्ह आढळले

👉 बीड जिल्ह्यात (दि.8) रोजी जिल्ह्यात 94 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 855 स्वॅब तपासण्यात आले. यात 711 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत


👉 दि 8 रोजी कोविड पोर्टलवर बीड जिल्ह्यात कोरोनाचे 10 रुग्ण दगावल्याची नोंद झाली असून आतापर्यंत 321 जण दगावले आहेत. 


👉 एकूण बाधीत संख्या 11514 झाली आहे तर 8264 रुग्ण बरे झाले असून 2929 रुग्णांवर सध्या उपचार चालू आहेत


👉 आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 19, आष्टी 9, बीड 24, धारूर 9, गेवराई 6, केज 6 माजलगाव 4,परळी 9, पाटोदा 3,शिरूर 3 आणि वडवणी 2 असा रूग्णांचा समावेश आहे.