🎯 पालघर NHM अंतर्गत 121 जागांसाठी भरती
पालघर NHM अंतर्गत 121 जागांसाठी भरती
💁♂️ पदाचे नाव आणि पदसंख्या :
● फिजीशियन : 24
● एनेस्थेटिस्ट : 21
● वैद्यकीय अधिकारी : 76
🎓 पात्रता :
● फिजीशियन : MD Medicine
● एनेस्थेटिस्ट : Degree/Diploma in/Anesthesia
● वैद्यकीय अधिकारी : MBBS, BAMS/BUMS/BDS
💸 शुल्क : 100 रुपये
👍 नोकरी ठिकाण : पालघर.
📝 अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2020
📧 ई-मेल पत्ता : cscovid19palghar@gmail.com
👨💻 अधिकृत वेबसाईट : http://www.zppalghar.gov.in/index.php
टिप्पणी पोस्ट करा