पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी देशवासीयांशी संवाद साधणार
⚡ पंतप्रधान नरेद्र मोदींकडून देशवासीयांशी आज सायंकाळी 6 वाजता संवाद साधणार आहेत.
🙏 देशवासीयांनी सायंकाळी 6 वाजता आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.
🗣️ चर्चा : पुन्हा एकदा देशातील नागरिकांची उत्कंठा वाढली असून पंतप्रधान नेमके कशाबद्दल बोलतील, याची चर्चा रंगली आहे.
'तुझ्या बापाचा नोकर नाही', वरुण गांधी भडकले
🤔 प्रश्न : देशातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याने पंतप्रधान त्याबद्दल बोलतील की सण-उत्सवांचा काळ असल्याने नागरिकांना काही आवाहन करतील, असे अनेक प्रश्न देशवासीयांना पडले आहेत.
अभिनेत्री यांच्या विचित्र सवयी जाणून घेतल्यास हैरान होऊन जाल…!
💫 पंतप्रधान मोदींच्या ट्विटनंतर पुन्हा एकदा नागरिकांकडून आपले अंदाज व्यक्त केला जात आहे.
निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवार झाला चक्क म्हशीवर स्वार - कुठे वाचा सविस्तर...
📌 पंतप्रधान मोदी जेव्हा लाईव्ह येऊन काही सांगणार असे सांगतात, तेव्हा मोठा निर्णय जाहीर करतात. त्यामुळे, आज सायंकाळी 6 वाजता मोदी नेमके काय सांगतील? याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
टिप्पणी पोस्ट करा