पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पडण्याचा प्रयत्न केला होता! Police officers had tried to overthrow the government!
Police officers had tried to overthrow the government!
⚡ महाविकास सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केला होता, पण तो वेळीच हाणून पाडला, (Maharashtra Update)
😱 अशी धक्कादायक माहिती खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
🗣️ गृहमंत्री देशमुख म्हणाले कि, काही अधिकारी हे चांगले काम करत आहेत. पण काही पोलीस खात्यात काही अधिकारी असेही आहे जे राजकीय नेत्यांशी जवळीक साधून आहेत. (Maharashtra News)
👮🏻♂️ या अधिकाऱ्यांनी आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने केली होती. असं सांगत गृहमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (Maharashtra News Paper)
📍 दरम्यान याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले.
Engraji News
Police officers had tried to overthrow the government!
Some IPS officers had tried to overthrow the Mahavikas government, but it was thwarted in time.
State Home Minister Anil Deshmukh has given such shocking information.
Home Minister Deshmukh said that some officials are doing a good job. But there are also officers in some police departments who are close to political leaders.
These officials had threatened the MLAs, "You resign, we have your files." Saying this, the Home Minister expressed his strong displeasure.
Meanwhile, Chief Minister Uddhav Thackeray, Sharad Pawar, senior Congress leader Balasaheb Thorat and Home Minister Anil Deshmukh discussed the matter and the matter was settled amicably.
टिप्पणी पोस्ट करा