भारत अमेरिकेकडून खरेदी करणार हे 'विशेष' ड्रोन्स - India will buy these 'special' drones from the US



 भारत अमेरिकेकडून खरेदी करणार हे 'विशेष' ड्रोन्स


⚡ चीनसोबतच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आपली संरक्षण शस्त्र खरेदी वाढवत आहे. 

💁‍♂️ प्राथमिकता : वेपन्स सिस्टमपासून ते क्षेपणास्त्र टेक्नोलॉजीपर्यंत भारतातच विकसित करण्यास प्राथमिकता दिली जात आहे. 

Read more सौदी अरेबियात भारतीय फ्लाइट्सवर बंदी

👀 रीपर ड्रोन : आता संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेकडून 30 जनरल एटॉमिक्स एम क्यू - 9 रीपर ड्रोन खरेदी करण्याची शक्यता आहे. 

💫 डिलिव्हरी : हा करार जवळपास 22 हजार कोटी रुपयांचा असेल. डील दोन टप्प्यात होणार असून पुढील काही महिन्यात 6 ड्रोन्स भारताला मिळतील. त्यानंतर 3 वर्षात इतर 24 ड्रोन्सची डिलिव्हरी होईल.

Read More भारत अमेरिकेकडून खरेदी करणार हे 'विशेष' ड्रोन्स

🙏🏻 प्रस्ताव : अमेरिकेकडून 30 ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव संरक्षण अधिग्रहण परिषदेसमोर ठेवला जाईल. याचे अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आहेत. 

📌 भारत मागील 3 वर्षांपासून हे ड्रोन्स खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या ड्रोनमध्ये हेलफायर किंवा हवेतून जमिनीवर मारा करता येतील अशी क्षेपणास्त्र असतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


India will buy these 'special' drones from the US


India is increasing its arms purchases amid tensions on the border with China.

Priority: Priority is being given to developing everything from weapons systems to missile technology in India.

Reaper Drones: The Department of Defense is now expected to purchase 30 General Atomics MQ-9 Reaper Drones from the United States.

Read more Millions of people in the country use the Internet

 Delivery: The deal will be worth around Rs 22,000 crore. The deal will be in two phases and India will get six drones in the next few months. The other 24 drones will be delivered in 3 years.

Proposal: The proposal to purchase 30 drones from the United States will be put before the Defense Acquisition Council. It is chaired by Defense Minister Rajnath Singh.

Read more Now Google is saying who is calling!

India has been preparing to buy these drones for the last 3 years. It is not yet clear whether the drones will have missiles or surface-to-air missiles.