जिल्हाधिकार्‍यांनी घेतली आरोग्य विभागाची बैठक - Beed District Collector held a meeting of the health department



💁‍♂️ जिल्हाधिकार्‍यांनी घेतली आरोग्य विभागाची बैठक


बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. काही रुग्णांचा मृत्यूही होत आहे. अनेक कोविड सेंटरमध्ये स्टाफ कमी आहे, असलेला स्टाफ जात नाही. 

या अनेक तक्रारींमुळे आज जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे सर्व अधिक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांची गेल्या तीन तासांपासून बैठक सुरू आहे. बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आठ हजारच्या पुढे गेला आहे. 

दररोज शेकडो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. रुग्णांची वाढलेली संख्या, व्हेंटीलेटरचे बेड, ऑक्सीजनचा साठा आणि संस्थात्मक विलगीकरण याबाबतच्या तक्रारी, आरोग्य विभागाच्या अडचणी या सर्व सोडवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आरोग्य विभागातील सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक गेल्या दोन तासांपासून घेत आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीमुळे आरोग्य विभागातील अडचणी मार्गी लागून मोठ्या जोमाने आरोग्य विभाग काम करेल, अशी आशा आहे.



District Collector held a meeting of the health department


A large number of corona positive patients are being diagnosed daily in Beed district. Some patients are also dying. Many covid centers are understaffed, the existing staff is not going.


Due to these many complaints, the District Collector has been holding a meeting with all the Superintendents of Health in the district, District Health Officers and District Surgeons for the last three hours. The number of corona positive patients in Beed district has gone beyond eight thousand.

[Beed Parshwabhoomi,Parshwabhoomi Marathi News Paper Beed,Marathi News paper in Beed,News paper Beed, News Paper in Beed Maharshtra,]

Hundreds of patients are found to be corona positive every day. For the last two hours, the district collector has been holding a meeting of all the senior officials of the health department to address the growing number of patients, complaints about ventilator beds, oxygen storage and institutional isolation, and problems of the health department. Therefore, it is hoped that today's meeting will solve the problems in the health department and the health department will work with great vigor.