सामाजिक संस्थेकडून पाच गावांना किराणा किटचे वाटप... Distribution of grocery kits to five villages by the social organization.
💫 सामाजिक संस्थेकडून पाच गावांना किराणा किटचे वाटप..
सहा महिन्यांपासून हाताला काम नसल्याने ग्रामीण भागातील रोजंदारी करणाऱ्या कुटुंबाचं कंबरडे मोडले आहे. याच नागरिकांच्या मदतीला सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत.
हेही वाचा उषा मंगेशकर यांना 'लता मंगेशकर' पुरस्कार
वडमाऊली विकास मंच आणि पुणे येथील DTSS या सामाजिक संघटनेकडून तब्बल पाच गावातील महिला बचत गटातील सदस्यांना एक महिना पुरेल इतका किराणा वाटप करण्यात आले आहे.
हेही वाचा शेतकरी आंदोलन 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार
साखरे बोरगाव, रोळसगाव, मालेवाडी, सुल्तानपूर, बोरखेड या गावात हे किट वाटप करण्यात आले आहे. यावेळी महंत नाना महाराज कदम, भास्कर मुंडे, संजय सोनटक्के उपस्थित होते.
Distribution of grocery kits to five villages by the social organization.
Having no manual labor for six months has broken the shackles of a working family in a rural area. Social organizations have come forward to help these citizens.
Vadmauli Vikas Manch and DTSS, a social organization in Pune, have distributed groceries for a month to members of women's self-help groups in five villages.
The kits have been distributed in Sakhare Borgaon, Rolasgaon, Malewadi, Sultanpur, Borkhed. Mahant Nana Maharaj Kadam, Bhaskar Munde, Sanjay Sontakke were present on this occasion.
टिप्पणी पोस्ट करा