क्रूरतेचा कळस! सामूहिक बलात्कारातील तरुणीचा मृत्यू The culmination of cruelty! Death of a young woman in a gang rape
😡 क्रूरतेचा कळस! सामूहिक बलात्कारातील तरुणीचा मृत्यू
हेही वाचा 🏨 लवकरच राज्यातील रेस्टॉरंट-बार
😥 उत्तर प्रदेशच्या हाथरस मध्ये सामूहिक बलात्कार झालेल्या पीडित दलित तरुणीचा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
💁♂️ उत्तर प्रदेशातील हाथरस येते 15 दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.
🏥 गंभीर जखमी पीडितेवर दिल्लीतील एम्सला रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र या पीडितेला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
हेही वाचा 🌿 अनेक गोष्टींसाठी ओव्याची पानं औषधी
🧐 नेमके काय घडले होते
👉 हाथरसच्या चांदपा भागात आईसह चारा आणण्यासाठी गेलेल्या तरूणीवर गावातीलच 4 नराधमांनी बलात्कार केला.
👉 त्यानंतर त्यांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली.
हेही वाचा शीतपित्ताचा त्रास होत असताना
📍 आरोपी अटकेत
👉 14 सप्टेंबर रोजी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
The culmination of cruelty! Death of a young woman in a gang rape
A Dalit girl who was gang-raped in Hathras in Uttar Pradesh has died at Delhi's Safdarjung Hospital.
Hathras in Uttar Pradesh A 19-year-old girl was gang-raped by four men 15 days ago.
The critically injured victim is undergoing treatment at AIIMS Hospital in Delhi. However, the doctors failed to save the victim.
Exactly what had happened
A girl who went to fetch fodder with her mother in Chandpa area of Hathras was raped by 4 men from the same village.
He then tried to kill the girl, after which the victim's family informed the police.
Accused arrested
All four accused have been arrested in connection with the September 14 gang-rape.
टिप्पणी पोस्ट करा