📣 SBI मध्ये 3850 जागांसाठी भरती

Recruitment for 3850 posts in SBI

💁‍♂️ पदाचे नाव : सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)


📍 जागा : 3850 (महाराष्ट्र: 517 जागा)


🎓 शैक्षणिक पात्रता : 


(i) कोणत्याही शाखेतील पदवी.

(ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव. 


🤓 वयाची अट : 01 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 30 वर्षे  SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)


👍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत


💸 फी : General/ OBC/ EWS: ₹750/- (SC/ ST/ PWD : फी नाही)


🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 16 ऑगस्ट 2020


👨‍💻 अधिकृत वेबसाईट पहा : https://sbi.co.in/


👉 ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2Ernnk1