📱 'Samsung Galaxy Z Fold 2 Launch soon' लवकरच होणार लाँच



💫 सॅमसंग कंपनी 'Samsung Galaxy Z Fold 2' हा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत असून 1 सप्टेंबरला लाँच केला जाऊ शकतो.  [Samsung Galaxy Z Fold 2 Review Marathi]


💁‍♂️ वैशिष्ट्ये :

▪️ या स्मार्टफोनमध्ये इन्फिनिटी ओ डिस्प्ले पॅनल आणि अल्ट्रा थिन ग्लास प्रोटेक्शन असणार आहे.


▪️ हा फोन 120 हर्टज रिफ्रेश प्रोटेक्शन रेटसह असून यामध्ये 4500mAh ची ड्युअल इंटेलिजेंट बॅटरी असणार आहे.


▪️ हा फोन 5G सपोर्ट सह येणार असून 7.7 इंचाचा सुपर अमोल्ड फ्लेक्सिबल डिस्प्ले मिळणार, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. 


▪️ दुसरी डिस्प्ले 6.23-inch Super AMOLED असून 64MP चा सेंसर टेलिफोटो लेन्ससह 12MP ची अल्ट्रा वाइड लेन्स असणार आहे. [Samsung Galaxy Z Fold 2 Review Marathi]


📌 दरम्यान, या स्मार्टफोनच्या लाँचिंग संदर्भात कंपनीने अद्याप कुठलीही घोषणा केलेली नाही.