📱 'Nokia' कंपनीचा 'स्वस्त' स्मार्टफोन लाँच


💫 Nokia C3 हा नोकियाचा स्मार्टफोन HMD Global या कंपनीने लाँच केला आहे. 


⚡ या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे स्वस्त आणि मस्त असा हा फोन आहे. किमतीच्या मानाने या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स आहेत. 


💁‍♂️ फीचर्स :


▪️ हँडसेटमध्ये ५.९९ इंचाचा एचडी प्लस स्क्रीन आणि अँड्रॉयड १० यासारखे खास फीचर्स


▪️ या फोनमध्ये रियरवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. नोकिया सी ३ मध्ये ५.९९ इंचाचा (1440 × 720 पिक्सल) एचडी+ डिस्प्ले


▪️ या फोनमध्ये 1.6 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर Unisoc SC9863A प्रोसेसरसह फोन नॉर्डिक ब्लू आणि गोल्ड सँड कलरमध्ये उपलब्ध


▪️ ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज, स्टोरेजला ४०० जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते.


▪️ एलईडी फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा रियर, ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरासह 3040mAh बॅटरी 


📌 जवळपास साडेसात हजार रुपयांच्या आसपास या स्मार्टफोनची किंमत असणार आहे, स्मार्टफोनची विक्री १३ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे.