📱 'Motorola' कंपनीचा One Fusion+ चा ऑनलाईन सेल सुरु




💫 Motorola कंपनीचा स्मार्टफोन One Fusion+ चा सेल आजपासून फ्लिपकार्टवर सुरु होत असून या सेल अंतर्गत स्मार्टफोनवर 2500 रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे.


🧐 फीचर्स : 


▪️ या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी + IPS TFT LCD Notch-less डिस्प्ले दिला आहे. 


▪️ तसेच रिजोल्यूशन 2340x1080 पिक्सल इतके असून या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी + IPS TFT LCD Notch-less डिस्प्ले दिला आहे. 


▪️ स्मार्टफोनमध्ये चार कॅमेरे असून 64MP चा प्रायमरी शूटर, 8MP चा अल्ट्रा वाईल्ड एँगल लेन्स, 5MP चा मॉक्रो विशन लेन्स देण्यात आली आहे. 


▪️ तर 2 MP चा डेप्थ सेन्सरही आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा पॉप-अप कॅमेरा देण्यात आल आहे. 


📌 दरम्यान, स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी नो-कॉस्ट ईएमआय आणि सॅंडर्ड ईएमआयचा पर्यायही दिला आहे.