कोरोना च्या महामारीमध्ये शंकर,सुशील,शिवा आणि सुनील शैक्षणिक मोफत सुविध पुर्वत आहेत

 

बीड गेवराई बातम्या

या कोरोना च्या महामारीमध्ये खुप लोक एकीकडे आपला जिव वाचवतायत आणि कोणी कोणी लुबाडन्याच काम करतायत पण तुम्ही चक्क ज्या पालकांची मोटा मोबाईल फोन घेण्याची हिम्मत नाही आणि जिथं कुणी राजकारणी लोक पण लक्ष देत नाही  त्यांच्या मुलांना चक्क तुम्ही क्लासेस फ्री मध्ये घेतायत क्लासेस घेणं शक्य आहे त्याच सोबत तुम्ही त्यांच्या आरोग्याच्या काळजी साठी त्यांना पाणी बॉटल & व्यायाम व्हावा म्हणून दोरी पण दिलात खरच तुमच्या या कार्याला माझा सलाम आणि तुम्हा सर्वांचे खुप खुप आभार

शंकर,सुशील,शिवा आणि सुनील

तुम्हा सर्वांचे खुप खुप आभार


Excellent कोचिंग क्लासेस 

चि. शंकर अंकुश चव्हाण, सुशीलकुमार विजय चव्हाण, शिव अंकुश चव्हाण आणि सुनिल लहू चव्हाण असे