📱 सॅमसंग 'Galaxy Note 20' सीरिजचे स्मार्टफोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध



⭐ सॅमसंग कंपनीने नवीन स्मार्टफोन 'Galaxy Note 20' आणि 'Galaxy Note 20 Ultra' ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. 


👉 लॉन्चसह कंपनीने 'Galaxy Note 20' सीरिजला भारतीय बाजारात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करुन दिला आहे. 


💫 हा स्मार्टफोन 256GB स्टोरेजसह फक्त 4G वेरियंटमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. 


⚡ तर Galaxy Note 20 Ultra हा 5G वेरियंटमध्ये भारतात उपलब्ध करुन दिला जाणार आहे. 


📍 यामध्ये 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,04,999 रुपये इतकी असणार आहे. 


📌 दरम्यान, कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाइन रिटेल स्टोरवर जाऊन प्री-बुकिंग करता येणार आहे.