📱 'सॅमसंग कंपनीचा 'Galaxy M51' स्मार्टफोन लाँच

Best Price 19999 Amazon

💫 सॅमसंग कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन 'Samsung Galaxy M51' लॉन्च केला आहे. 


💁‍♂️ खास फीचर्स :


▪️ या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.7 इंचाच इन्फिनिटी ओ कटआऊट सह फुल एचडी डिस्प्ले+सुपर एम्लोल्ड+डिस्प्ले देण्यात आला आहे.  'Galaxy M51' 

Samsung launches Galaxy M51 smartphone

▪️ तसेच स्टोरेजसाठी 6GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 512GB वाढविले जाऊ शकते. 'Galaxy M51' 


▪️ स्मार्टफोनचा कॅमेरा 64MP चा प्रायमरी, 12MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5MP चा डेप्थ सेंसर आणि 5MP चा मॅक्रो सेंसर दिला असून 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 'Galaxy M51 Mobile Review Marathi' 


▪️ तसेच 7000mAh ची बॅटरी देण्यात आली असून जी 25 वॉट फास्ट चार्जिंग स्पीड सपोर्ट करणार असून 4G LTE सपोर्ट, ड्यूल सिम, युएसबी टाइप-सी पोर्ट आणि एक साउंड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळतो.


📌 दरम्यान, कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 360 यूरो म्हणजेच जवळपास 31,400 रुपये इतकी आकारली आहे. 'Galaxy M51 Mobile Review Marathi'