📣 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती
💁♂️ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे :
1. सल्लागार : 032. हाऊसमन (मेडिसिन) : 09
🎓 शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : MBBS, MD (PSM)पद क्र.2 : MBBS
🧐 वयाची अट :
पद क्र.1 : 45 वर्षांपर्यंतपद क्र.2 : 33 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट(
👍 नोकरी ठिकाण : मुंबई
💸 फी : पद क्र.1: फी नाही I पद क्र.2: ₹218/-🎯 अर्ज सादर करण्याचे ठिकाण :
● पद क्र.1: उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (NUHM) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग 1 ला मजला रूम नं. 13 डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परेल, यांचे कार्यालय.● पद क्र.2 : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा हॉस्पिटल, साने गुरुजी मार्ग, मुंबई -11.
📝 अर्ज सादर करण्याची मुदत :
👉 पद क्र.1 : 09 जुलै 2020👉 पद क्र.2 : 20 जुलै 2020
💫 अधिकृत वेबसाईट पहा : https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
टिप्पणी पोस्ट करा