👉 या गोष्टी टाळा Avoid these things


◾ पिवळ्या दातावरून वाढलेले वय लगेच लक्षात येत आहे वाईन मधील ACID मुळे दातावरील Animal कमजोर पडते त्यामुळे त्यावर डाग पडू शकतात.

◾ मार्जरीमध्ये चरबी जास्त असते. याचरबीमुळे त्वचेचा रंग आणि पोत यावर फरक पडतो. चरबी जास्त खाल्ल्यास शरीराला सूज येते.

◾ प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने शरीराला पाण्याची कमी निर्माण होते त्यामुळे त्वचा कोरडी पडते. डिहायड्रेशन मुळे त्वचा कोरडी पडते.

◾ Carbohydrate चे अतिसेवन त्वचेला घातक ठरते ब्रेड मध्ये Carbohydrates जास्त असते. त्यातील Collagen आणि Fiber हि त्वचेला मारक ठरते.

◾ वारंवार कॉफी प्यायल्याने दातामध्ये Acid बनू लागते. या कॉफीत  साखर जास्त असेल तर दातामध्ये किटाणू वाढीस लागतात त्यामुळे दाताचा रंग पिवळा पडू लागतो.

◾ सोडयामुळे शरीराचे Dehydrated होऊ शकते आणि त्याच्या सुकायला लागते त्यामुळे थकवाही जाणवू लागतो.  त्यामुळे खाण्यात कोणत्याही प्रकारात सोडा घालने टाळा