⌚ स्मार्टवॉच 'गॅलेक्सी वॉच अ‍ॅक्टिव्ह 2'लाँच



सॅमसंग कंपनीचे पहिले मेड इन इंडिया स्मार्टवॉच 'Galaxy Watch Active2' एका नवीन व्हेरिअंटमध्ये लाँच केले गेले आहे.

तसेच यापूढील सर्व गॅलेक्सी स्मार्टवॉच भारतातच मॅन्युफॅक्चर केले जातील अशी घोषणाही कंपनीने केली आहे.

💁‍♂️ असे आहे स्मार्टवॉचचे फिचर :

● 4G LTE, वाय-फाय आणि 39 वर्कआउट टॅकर्स.
● अ‍ॅक्वा ब्लॅक, क्लाउड सिल्वर आणि पिंक गोल्ड कलर अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध.
● 1.4-इंच सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह राउंड डिस्प्ले पॅनलच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास DX+.
● 1.5GB रॅम, 4GB इंटर्नल स्टोरेज, 4G LTE, वाय-फाय, NFC, ब्लूटूथ v5.0, GPS आणि ग्लोनास.
● 340mAh क्षमतेची बॅटरी, अनेक थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा सपोर्ट.
● हार्ट-रेट सेन्सर, ECG सेन्सर, अ‍ॅक्सेलरोमीटर.
● या स्मार्टवॉचची किंमत 28,490 रुपये..

👍 आज दि. 11 जुलैपासून या वॉचची विक्री सुरू झाली आहे. अधिकृत सॅमसंग रिटेल स्टोअर्स, सॅमसंग ओपेरा हाउस, सॅमसंग डॉटकॉम आणि प्रमुख ऑनलाईन पोर्टल्सद्वारे वॉच खरेदी करता येईल.

😍 खास ऑफर : या स्मार्टवॉचच्या खरेदीवर कंपनीकडून काही खास ऑफरही आहेत. यामध्ये 10 टक्के कॅशबॅक आणि 6 महिन्यांसाठी नो-कॉस्ट इएमआयची ऑफर मिळेल. ही ऑफर 31 जुलैपर्यंत असेल.