😷 थांबा, कन्फ्युज होऊ नका; कोरोना अपडेट सविस्तर वाचा


 बीड बातम्या : बीड जिल्ह्यातून काल सोमावरी 57 स्वॅब पाठवले होते त्यातील 50 निगेटिव्ह आले होते. 7 प्रलंबित होते. या सात पैकी 5 स्वॅबचा निष्कर्ष निघाला नाही तर 2 अहवाल मंगळवारी दुपारी पाॅझिटिव्ह आले. हे दोन्ही रुग्ण बीड शहरातील दिलीपनगर भागातील आहेत.
💻वाढत्या स्क्रीनटाइमवर ठेवा नियंत्रण
दरम्यान, मंगळवारी नव्याने 30 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 22 अहवाल निगेटिव्ह आले. 2 स्वॅबचा निष्कर्ष काढता आला नाही. 6 पाॅझिटिव्ह आले.
📃 MHT-CET 2020: अर्जांना १ जूनपर्यंत मुदतवाढ
यामध्ये हाळंब (ता परळी) - 2, बारगजवाडी (ता शिरूर) - 2, कारेगाव (ता.पाटोदा) -1, वाहली (ता पाटोदा) -1 असा समावेश आहे. त्यामुळे दिवसभरात एकूण 8 अहवाल पाॅझिटिव्ह आले.
💁‍♂️ हाताला काम हवे असेल तर ग्रामपंचायतशी संपर्क साधावा...

🧐 आता काय स्थिती


  • एकूण बाधित : 55
  • सध्या उपचाराखाली : 47
  • पुण्याला हलवलेले : 06
  • मृत्यू झालेले : 01
  • बरा झालेले : 01 
🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर