सॅटिन शर्टमध्ये झरीन खानने दाखवला तिचा स्टनिंग लूक, दिसत होते तिचे मोठे….

 जरीन खान बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे जी चित्रपटांमध्ये फारशी दिसली नाही परंतु तिने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. झरीन खान सलमान खानच्या युवराज या चित्रपटात आली होती आणि त्यानंतर तिने सलमान खानच्या रेडी या चित्रपटात एक आयटम साँग देखील केले होते. त्यामुळे ती खूप चर्चेतही आली होती. त्या गाण्यामुळे आजही लोक तीची आठवण काढतात.



सलमान खानची नायिका म्हणून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. हा चित्रपट हिट झाला नाही पण जरीन खानने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. अलीकडेच झरीन खान एका इव्हेंटमध्ये दिसली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि इंटरनेट जगतात प्रचंड हिट झाला आहे.