Singer Lata Mangeshkar's health deteriorates
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली
⚡ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
👉 लतादीदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्या व्हेंटिलेटरवर आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
🏥 लता मंगेशकर यांना काही दिवसांआधी कोरोनाची लागण झाली. सोबतच न्यूमोनियाही झाला होता. त्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
🩺 गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादीदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्या व्हेंटिलेटरवर आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा