नवरीच्या काका-वडिलांचा धमाकेदार डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल



नवरीचे वडील आणि काका यांचा सोबत डान्स 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका लग्न समारंभातील असून त्यामध्ये नवरीचे वडील आणि काका सोबत डान्स करत आहेत. सजवलेल्या स्टेजवर दोघेही उभे आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सारख्याच रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे. कुर्ता, पायजामा आणि जॅकेट असा त्यांचा वेश आहे. या कपड्यांत त्यांनी स्टेरजवर धम्माल उडवून दिलीय.

पाहा व्हिडीओ :


व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खूश झाले असून काही नेटकऱ्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रमाच्या anushaweddingchoreography’s या अकाऊंटवर पाहता येईल.