दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

 


दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

▪️ महाराष्ट्र बोर्ड दहावी आणि बारावीच्या लेखी आणि तोंडी परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे.

▪️ यंदाची बारावी बोर्डाची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असून इयत्ता दहावी बोर्डाची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे.

▪️ तर बारावीची तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान होणार असून इयत्ता दहावीची तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या काळात होणार आहे.

▪️ दरम्यान, यंदाची परीक्षा ऑफलाईन होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.