टीएचडीसी इंडिया लिमिटेडच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागा by Nmk.co.in

 टीएचडीसी इंडिया लिमिटेड (THDC) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.



To fill up a total of 100 trainee posts on the establishment of THDC India Limited, applications are being invited online from eligible candidates.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता दहावीसह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट