साउथ इस्टर्न कोलफिल्डच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४७५ जागा By Nmk.co.in

 साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (SECL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.



 विविध पदांच्या एकूण ४७५ जागा

डंपर ऑपरेटर (टी), डोझर ऑपरेटर (टी), पे लोडर ऑपरेटर (टी) आणि सरफेस मायनर ऑपरेटर (टी) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – persnee.secl@coalindia.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!