स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६०६ जागा - Credit NMK सर्व नवीन जाहिराती 2021; NMK Recruitment 20201

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

The State Bank of India (SBI) is inviting online applications from eligible candidates for a total of 606 vacancies.

विविध विशेषज्ञ संवर्ग अधिकारी पदांच्या एकूण ६०६ जागा

 व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कार्यकारी अधिकारी, ग्राहक संबंध कार्यकारी, गुंतवणूक अधिकारी आणि केंद्रीय संशोधक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात 1 पहा

जाहिरात 2 पहा

जाहिरात 3 पहा

(कार्यकारी)

ऑनलाईन अर्ज करा

(व्यवस्थापक व उपव्यवस्थापक)

ऑनलाईन अर्ज करा

(इतर पदाकरिता)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!