नौदल जहाज बांधणी (पोर्टब्लेअर) विभागात विविध पदांच्या एकूण ३०२ जागा
अंदमान-निकोबार येथील नौदल जहाज बांधणी विभाग, पोर्टब्लेअर (नेव्हल शिप रिपेयर यार्ड) यांच्या आस्थापनेवरील ट्रेड्समन (कुशल) पदांच्या एकूण ३०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
The Andaman-Nicobar Naval Shipbuilding Department, Port Blair (Naval Ship Repair Yard) is inviting applications in the prescribed format from eligible candidates for a total of 302 posts of Tradesmen (Skilled).
ट्रेड्समन (कुशल) पदांच्या ३०२ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज नमुना पाठविण्याचा पत्ता – The Commodore Superintendent (For Oi/C Recruitment Cell), Naval Ship Repair Yard (Pbr), Post Box No. 705, Haddo, Port Blair – 744102”, South Andaman
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ ऑक्टोबर २०२१ पर्यत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Credit - NMK Nokari Margdarshan kendra
टिप्पणी पोस्ट करा