शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी 9 व्या हप्त्याचे 2000 रुपये या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार



पीएम किसान सन्मान निधी (pm kisan Samman Nidhi) योजनेच्या 9 व्या हप्ता बद्दल सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.   लवकरच आपल्या खात्यात म्हणजे या दिवशी पीएम किसान सन्मान निधीचा (pm kisan Samman Nidhi) 9 वा हप्ता शेतकऱ्यांच्या(Farmars) खात्यावर  जाणार आहे.  10 तारखे पोत तुमच्या अकाउंट वर नऊ हप्ता जमा होणार.

तुम्ही जर नोंदणी केली नसेल तर लवकर करू घ्या.

 या योजनेची नोंदणी केली नसेल तर लवकर करून घे गरजेचे आहे. तुम्ही या आठवड्यात नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला तुम्हाला 9 व्या हप्त्याचा लाभ देखील घेता येणार नाही . याचे ऑनलाईन अर्ज चालू आहेत.या दोन महिन्यांत 21 हजार कोटी रुपये थेट शेतकर्‍यांच्या(Farmars) बँक(bank account) खात्यावर शेतीसाठी पाठवण्यात येणार आहे.

अशा प्रकारे  करा तुमचा ऑनलाईन अर्ज.

पीएम-किसान पोर्टलला (pm kisan Samman Nidhi) भेट द्या व  त्यावर नवीन एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. त्यावर जाऊन क्लिक करा. व तुमच्या समोर एक नवीन विंडो चालू होईल.


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


फॉर्म पूर्ण भरा, त्यात योग्य माहिती भरा

तुम्हाला यामध्ये आधार कार्ड आणि कॅप्चा टाकण्यास गरजेचे आहे. व तुम्हाला हा फॉर्म पूर्ण भरणे गरजेचे आहे, त्यामध्ये तुम्हाला योग्य माहिती भरणे गरजेचे आहे.


सातबारा क्रमांक आणि खाते क्रमांक भरा गरजेचे आहे.

जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला मिळणार चार हजार रुपये 

पंतप्रधान किसान सन्मान(pm kisan Samman Nidhi)एक मोठी बातमी आपल्याला  या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना(Farmars) मिळणार ४ हजार रुपये.ते म्हणजे डेटा बाबत माहिती. यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टी करणे गरजेचे आहे. सध्या एक हप्ता जमा झाला अजून दोन हप्ते बाकी आहेत. शेतकरी(Farmars) या योजनेचे पात्र असतील त्यांनी नोंदणी करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी(Farmars) नोंदणी केली आहे त्यांना नव्या हप्ता सोबत २-२ हजार रुपये मिळणार आहेत