सांगलीच्या पठ्ठ्यानं चक्क पुरातून काढली वरात... व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा :



▪️ सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला आहे.

▪️ सांगलीतील एका पठ्ठ्यानं चक्क पुराच्या पाण्यातून आपल्या लग्नाची वरात काढली आहे. 

▪️ शहरातील मारुती चौकात छाती एवढे पाणी साचले आहे. घर तर पाण्यात बुडाले आहे. 

▪️ मग आपल्या नवरीला घरात घेऊन जायचं कसे? असा प्रश्न या तरुणासमोर उभा राहिला होता. 

▪️ या तरुणाने स्वतःची शक्कल लढवत. त्याने 1 बोट मागवून घेतली.

▪️ त्याने बोटीमधून आपली वरात काढत नवरीला घरी आणले आहे. या वरातीचे कोणीतरी फोटो शूट केले.

▪️ दरम्यान, या पठ्ठ्याचा पुरातून वरात काढल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.