बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या



● बीड जिल्ह्यात 200 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

● बीडची एलसीबी हरकतमध्ये, मोटरसायकल चोरांची धरपकड; सहा संशयित ताब्यात; 25 पेक्षा जास्त मोटारसायकल हस्तगत

● तेलगाव जवळील आरणवाडी साठवण तलावाचा प्रश्न पेटला; सांडवा फोडण्यास ग्रामस्थांचा विरोध

● पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्स वरून भाजपचे बडे नेते गायब; मुंडे समर्थकांमधील नाराजी कायम