सरकारी नोकरी: 10वी पास असणाऱ्यांसाठी भारतीय नौदलात भरती, तब्बल 69,100 रुपयांपर्यंत पगार मिळणार..



भारतीय नौदलात 33 जागांसाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Applications are being invited from candidates eligible for 33 seats in the Indian Navy. Interested candidates with eligibility have to apply online.

पदाचे नाव (Name of the Post): सेलर मॅट्रिक रिक्रूट (संगीत) – 02/2021 बॅच

पदसंख्या: 33 जागा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

(i) 10 वी उत्तीर्ण

(ii) इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असलेले उमेदवार

शारीरिक पात्रता (Physical Eligibility):

1) उंची: किमान 157 सेमी.

2) छाती: फुगवून 05 सेमी जास्त


 जाहिरात👉 https://bit.ly/3rDphSU

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.joinindiannavy.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 06 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.indiannavy.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन भरतीबाबत वेळोवेळी अद्ययावत माहीती घ्यावी.

▪️ प्रवेशपत्र (Hall Ticket): सप्टेंबर 2021

▪️ परीक्षा (Exam): सप्टेंबर/ऑक्टोबर 2021

 वयोमर्यादा (Age Limit): जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 30 सप्टेंबर 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत