गाडीवर दगडफेक झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया...!



घोंगडी बैठकीच्या माध्यमातून समाजाला जागृत करतो आहे. आणि हीच बाब राष्ट्रवादीला खटकत असल्याने माझ्या गाडीवर दगड टाकले जात असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कडून करण्यात आला आहे. 

 आघाडी सरकारकडून बहुजनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी हा आवाज कधीच दाबला जाणार नाही. 

आता राष्ट्रवादीच्या कानठळ्या बसल्या शिवाय राहणार नाही. मी माझं काम करत राहील असं देखील यावेळी पडळकर म्हणाले आहेत. 

गोपीचंद पडळकर बीड येथे आले असता त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. 

Beed Other News Paper

  • Ilovebeed Digital Magazine
  • beed parshwabhoomi
  • beed lokmat
  • zunjar neta beed
  • beed news
  • reporter newspaper beed
  • beed citizen newspaper
  • beed parshvbhumi
  • beed reporter today
  • zunjar neta beed news marathi
  • karyarambh newspaper beed
  • lokmat epaper beed