मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुनर्रविचारयाचिका करण्यात आली मात्र सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली. त्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मराठा आरक्षणा संदर्भात बोलताना पंकजा मुंडे यांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असं आवाहन केलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा