बीडकर सावधान कोरोना वाढतोय



 ● बीड जिल्ह्यात आज ११३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

● बहुचर्चित रेडीओ स्फोट प्रकरणातील आरोपीची मुक्तता

● अवैध वाळू वाहतूक; पंधरा हायवासह चार कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त

● कृषी दुकानदारांकडून युरिया खताचा कृत्रीम तुटवडा मागणी नसणारे खत खरेदी केले तरच युरिया खत दिले जाते 

● अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बीडच्या माजलगाव मधील सुर्डी गावातील घटना