घरी कुणी नसल्याचा फायदा घेऊन विवाहितेवर बलत्कार
घरी कुणी नसल्याचा फायदा घेऊन एका नराधमाने बलत्कार विवाहितेचा बलत्कार केल्याची घटना परळी तालुक्यात घडली आहे. ह्या घटनेने खळबळ उडाली आहे.
पिडित महिलेना दिलेल्या फिर्यादी वरुन माहिती नुसार, दिनांक २८ जूनच्या पहाटे ४ वाजता लहु लिंबाजी घडवे हा घरी आला, घराची कडी वाजवली, पती असल्याचे वाटले म्हणून संबधित विवाहितेने दरवाजा उघडला, लहु घडवे याने महिलेस धरुन बाजावर पाडून बलत्कार केला व गावात राहू देणार नाही अशी धमकी दिली.
या प्रकरणी पिडित महिलेच्या फिर्यादी वरुन सिरसाळा पोलिस स्टेशन येथे आरोपी लहू लिंबाची घडवे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास गायकवाड मॅडम करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा