बीड पुन्हा लॉकडाउन होणार का वाचा सविस्तर



बीड जिल्ह्यात आज १५४ पॉझिटिव्ह रुग्ण

● बीड जिल्ह्यात आज दि.१४ रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील २२१७ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. 

● त्यात १५४ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले, तर २०६३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

● आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई ९, आष्टी ५९, बीड १४, धारूर ५, गेवराई ११, केज २२, माजलगाव 4, परळी १, पाटोदा २, शिरूर २०, वडवणी ७ असे रुग्ण आढळून आले आहेत.