जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या



● जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त वाढवला

● जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज

● स्वाराती रुग्णालयातील ऑक्सिजन पाईपलाईनच्या कामात मोठा भ्रष्टाचार; आ. नमिता मुंदडांचा आरोप; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी

● बीड जिल्ह्यात दिवसभरात 265 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

● बीडमधील मराठा आरक्षण मोर्चा हा भाजपचा अधिकृत मोर्चा आहे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांचा आरोप

● बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात