बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या



● जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी; चोवीस तासात 77 मिलिमीटरची नोंद

● जिल्ह्यात गेल्या 24 तासात 154 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

● रिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळी जवळ घडली घटना

● छत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसीलसमोर आंदोलन

● केंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान

● परळी शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट

● बीड जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी असली तरी एकाच दिवसात दहा जणांचा मृत्यू