बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या



● खा.डॉ. प्रीतम मुंडे व भीमसेन धोंडे यांनी आष्टी येथे केली रेल्वे मार्ग कामाची पाहणी

● जिल्हाधिकारी दीर्घ मुदतीच्या रजेवर 

● बीड जिल्ह्यात आज 129 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

● भूमिअभिलेख कार्यालयाला 10 हजार रुपयांचा दंड, मोजणीची माहिती दिली नाही

● धारुर घाटाच्या रस्ता रुंदीकरणासाठी डॉ.आंबेडकर विकास मंचचा 'रस्ता रोको'

● अतिदक्षता विभागातील रुग्णाची खिडकीतून उडी मारुन आत्महत्या

● परळी नगर पालिकेचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर!

● मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपचे आमदार सुरेश धस यांचा धडक मोर्चा