अहमदनगर शहरात दिरानेच केला वाहिनीचा विनयभंग
अहमदनगर शहरातील राहणार्या 34 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या दीराने अत्या`चार केला
तर पतीने ही वारंवार अनै`सर्गिक सं``भोग केला असल्याची फिर्याद पिडीत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी पिडीत महिले`च्या फिर्या`दीवरून तीचा पती व दिराविरोधात अत्याचार, अनैस``र्गिक अत्याचार आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
जानेवारी 2021 पासून हा प्रकार सुरू असल्याचे पिडीताचे म्हणणे आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात आपल्या पतीसह पिडीत महिला राहते.
त्या महिलेच्या इच्छे``विरोधात पतीने तिचा वारंवार अनै``र्गिक संभोग केला. तसेच दिराने ही अत्याचार केला असल्याचे पिडीताने फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दोघां भावा``विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा